Tag «Std 9 Marathi Lesson 1 questions and answers»

Std 9 Lesson 1. Sarvatmaka Shivsundara सर्वात्मका शिवसुंदरा

कुसुमाग्रज-विष्णु वामन शिरवाडकर (१९१२-१९९९) : ज्ञानपीठ पारितोषिक विजेते प्रसिद्ध लेखक, कवी, नाटककार. ‘जीवनलहरी’, ‘विशाखा’, ‘समिधा’, ‘स्वगत’, ‘हिमरेषा’, ‘वादळवेल’, ‘मारवा’, किनारा’ इत्यादी काव्यसंग्रह; ‘वैजयंती’, ‘राजमुकुट’, ‘कौंतेय’, ‘नटसम्राट’, ‘वीज म्हणाली धरतीला’, ‘विदूषक’ इत्यादी नाटके प्रसिद्ध. कवितेचा परिचय : परमेश्वरास वंदन करून अंधारातून उजेडाकडे नेण्याची, संकटातही सामना करण्याची शक्ती, कवी प्रस्तुत गीतातून मागत आहेत. Central Idea: In this …